नमस्कार मित्रांनो ,

कोरोना व्हायरस नंतर बरेच मित्रांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. 



अनेक जण मुबंई ,पुणे अशा वेगवेगळ्या शहरातून आपल्या गावी स्थलांतरित झाले आहेत. गावासारख्या ठिकाणी नोकरी किंवा मोठा व्यवसाय करणे बरेच लोकांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेक जण आपली वडिलोपार्जित शेती करत आहेत. परंतु शेतीमधून मिळणाऱ्या उत्पनावर घर चालवणे हे खूप अवखड झाले आहे .

अशा परिस्थितीत शेती सोबत जोडधंदा करणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आपण या ठिकाणी आपण शेती सोबत करण्यात येणाऱ्या जोड धंद्याची पूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहोत.





शेती सोबत कमी भांडवलात सुरु करण्यासारखे जोडधंदे 

  1. कोंबडीपालन.
  2. शेळीपालन 
  3. पशूपालन 
  4. वराह पालन
  5. दूध प्रक्रिया 
अशा अनेक उदयोग धंद्याबद्दल आपण सुरवाती पासून शेवट पर्यन्त माहिती देत आहोत





कोंबडी पालन करत असताना आपल्याला येणाऱ्या अडचणी येथे आपण दूर करणार आहोत. कोंबडी पालन मध्ये आपण प्रत्येक कोंबडीच्या जातीचे विशिष्ट येथे सांगणार आहोत .

आजच्या भागात आपण प्रस्तावना दिलेली आहे उद्यापासून दररोज एक नवीन विषयावर माहिती या ठिकाणी आपण देणार आहोत त्यामुळे बाजूला दिसणाऱ्या घटनेला प्रेस करा किंवा आपली वेबसाईट सेव्ह करून घ्या 

2 टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने